शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काळा नवरा नको गं बाई..

By admin | Updated: April 23, 2016 03:02 IST

हुंडा मागितला म्हणून, नवरदेव मद्यप्राशन करून मंडपात आला म्हणून किंवा पतीच्या घरी शौचालय नसल्याचे कळल्यामुळे वरात परत पाठविण्याचे धाडस वधूंनी केल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत

आग्रा : हुंडा मागितला म्हणून, नवरदेव मद्यप्राशन करून मंडपात आला म्हणून किंवा पतीच्या घरी शौचालय नसल्याचे कळल्यामुळे वरात परत पाठविण्याचे धाडस वधूंनी केल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत, पण आग्य्रात दोन बहिणींनी वर्ण काळा आणि मुलगा पसंत नसल्याचे कारण देत दोन नवरदेवांना परत पाठविल्याचा अजब प्रकार बुधवारी रात्री घडला.त्याच रात्री या जिल्ह्णातील अन्य एका ठिकाणी एका महिलेने आवडीच्या व्यक्तीशी लग्नाचा घातलेला घाट तिच्या पतीने कोर्टाचा आदेश दाखवत अखेरच्या क्षणी हाणून पाडला. यातील लग्नाची पहिली गोष्ट ही फतेहाबादच्या सिकरारा या गावी घडली. दोन बहिणींनी नवरदेवांचे केवळ फोटो बघितले होते. एका धार्मिक बाबाच्या शिफारशीवरून या मुलींच्या आईने हा विवाह जुळवून आणला होता. बुधवारी या दोघींनी प्रथमच नवरदेवांना बघितले. काळा वर्ण आणि वय जास्त असल्याचे कारण देत त्यांनी नकार देताच वरमंडळीच्या तंबूत खळबळ उडाली. नवरदेवांनी पंचायत आणि नातेवाइंकाकडून दबाव आणून बघितला मात्र प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे त्यांना अलिगडला रित्या हस्ते माघारी परतावे लागले. (वृत्तसंस्था)दुसऱ्याशी लग्नाचा डाव उधळला दुसरी गोष्ट आहे ती इतमाद-उद-दौला या गावच्या महिलेने पतीलाच न ओळखण्याची. हाथरस येथील अभियंत्याने ही महिला पत्नी असल्याचा दावा केला. तिचे लग्न रोखण्यासाठी त्याने न्यायालयातून आदेश मिळविला होता. या महिलेला ९ मे रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश देण्यात आला असताना ती दुसऱ्यासोबत बोहल्यावर चढणार होती. कोर्टाचा बडगा दाखवत पतीने या महिलेच्या दुसऱ्या लग्नाचा डाव हाणून पाडला. त्यामुळे ही महिला आणि तिचा नियोजित नवरदेव दोघांनाही मंडपातून परतावे लागले.विशेष या महिलेच्या वडिलांना कोर्टाच्या आदेशाबाबत माहिती होती, पण त्यांनी मुलीला काहीही सांगितले नव्हते.