शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-काँग्रेसचे ट्विटरवर युद्ध

By admin | Updated: January 1, 2016 02:10 IST

गेले वर्षभर संसदेत, संसदेबाहेर आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून परस्परांवर मनसोक्त चिखलफेक केल्यानंतर आता नववर्षाच्या प्रारंभी काँग्रेस व भाजपाचे सोशल मीडियावर ‘टिष्ट्वटरयुद्ध’ भडकले आहे.

नवी दिल्ली : गेले वर्षभर संसदेत, संसदेबाहेर आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून परस्परांवर मनसोक्त चिखलफेक केल्यानंतर आता नववर्षाच्या प्रारंभी काँग्रेस व भाजपाचे सोशल मीडियावर ‘टिष्ट्वटरयुद्ध’ भडकले आहे. काँग्रेसने केंद्रातील रालोआ सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा करीत मायक्रो ब्लॉगिंग साईटवर ‘मोदी फेल्युअर्स २०१५’ ही मोहीम उघडली आहे तर ‘मोदी गव्ह. रॉक्स’ सुरू करीत भाजपानेही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तानमधील भाषणापासून तर कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी वाराणसीत केलेल्या ई-रिक्षाच्या शुभारंभापर्यंतचे अनेक विषय, छायाचित्रे आणि एवढेच नव्हे तर लेखांचाही वापर करीत भाजपाच्या निष्ठावंतांनी काँग्रेसच्या टिष्ट्वटरवरील मोहिमेला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही ‘मोदी गव्ह. रॉक्स’ अंतर्गत या टिष्ट्वटर युद्धात उडी घेतली. महिलांच्या सुरक्षेसाठी २० हजार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कसे लावण्यात आले हे सांगत त्यांनी मोदी सरकारचे गुणगान केले आहे. भाजपने दरवर्षी २.५ कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एप्रिल आणि जून २०१५ या दरम्यान केवळ ४३००० हजार नवे रोजगार निर्माण झाल्याचे त्यात नमूद केले आहे. पाकिस्तानने ९०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतरही मोदी लाहोरला का गेले, असा सवाल काँग्रेसने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)