शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बिस्मिल्ला खान यांची सनई चोरीला

By admin | Updated: September 11, 2014 03:08 IST

दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या प्राणप्रिय सनईच्या ठावठिकाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही सनई आपल्या घरातून चोरीला गेल्याचा दावा बिस्मिल्ला खान यांच्या धाकट्या चिरंजीवाने केला

वाराणसी : दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या प्राणप्रिय सनईच्या ठावठिकाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ही सनई आपल्या घरातून चोरीला गेल्याचा दावा बिस्मिल्ला खान यांच्या धाकट्या चिरंजीवाने केला तर थोरल्या चिरंजीवाचा हवाला देत पोलिसांनी ही सनई त्यांच्या घरी शबूत असल्याचे सांगितले.आपल्या घराला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी करणारे एक पत्रही बिस्मिल्ला खान यांचे धाकटे चिरंजीव नाजिम हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखनौ येथील संसदीय कार्यालयाला सादर केले होते. आपला थोरला भाऊ या घराचे व्यावसायिक संकुलात रूपांतर करू इच्छित असल्याची तक्रार त्यांनी केली होती. परंतु या पत्रात सनई चोरीला गेल्याचा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. स्थानिक पोलिसांनीही सनई चोरीला गेल्याचा नाजिम यांचा दावा फेटाळून लावला. सनई घरातच आहे आणि संपत्तीच्या वादातून हा आरोप केला जात आहे, असे पोलीस म्हणाले.सनई चोरीला गेल्याचे नाजिमचा थोरला भाऊ मेहताब याने नाकारले. एवढेच नव्हे तर ही अनमोल सनई त्याने आम्हाला दाखविली, असे चौक पोलीस ठाण्याचे प्रमुख एस. एस. ग्रोव्हर यांनी पत्रकारांना सांगितले. सनई आपल्या घरातच ठेवलेली आहे आणि ती चोरीला गेलेली नाही, असे मेहताबने लिहूनही दिले आहे. नाजिम निराधार आरोप करीत आहे, असे ग्रोव्हर म्हणाले. (वृत्तसंस्था)