शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये मोदी लाट ओसरली, लालू नितीशचे पारडे जड

By admin | Updated: August 25, 2014 17:34 IST

बिहारमध्ये १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र दिसले.

ऑनलाइन टीम 
पटणा, दि. २५ - बिहारमध्ये १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे चित्र दिसले. तर कट्टर विरोधक असताना मैत्रीचा हात पुढे करीत पहिल्यांदाच युती करून निवडणुकीला सामोरे गेलेले लालू प्रसाद यादव व नितीश कुमार यांचे पारडे जड झाले आहे. 
नुकत्याच १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी, नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि काँग्रेस युतीला ६ जागा मिळाल्या तर भाजपाला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोदी लाटेचा खूप मोठा फायदा झाला होता. परंतू बिहारमधील पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचे दिसले.  बिहारमधील प्रतिष्ठीत छप्रा मतदारसंघाची जागा राखण्यात लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला यश आले तर हाजीपूरच्या जागेवर भाजपाला यश मिळाले आहे. भागलपूरच्या एकमेव जागेवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रीया जेडीयूचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे.