शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

2017 मध्ये आहेत सर्वात मोठे विकेंड

By admin | Updated: January 17, 2017 16:20 IST

२०१७ मध्ये मोठे विकेंड आल्याममुळे नागरिकांची चंगळ त्यांना सुट्टीचा आनंद दिलखुलासपणे उपभोगता येणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 -  या वर्षांत सुट्ट्यांची चंगळ असून 2017 मध्ये तब्बल 24 सुट्ट्या आल्या आहेत. विशेष म्हणजे ब-याच सुट्ट्या या वीकेंडला लागून आल्यामुळे अनेकांना बाहेर फिरता येणार आहे. चालू वर्षात ब-याच सुट्ट्या या शुक्रवारी आल्या आहेत त्यामुळे अनेकांना तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. 2017 या चालू वर्षात आठवड्यांच्या शेवटी अथवा सुरवातीला शासकीय सुट्टया आल्या आहेत. 2016 मध्ये महात्मा गांधी जयंती, दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी रविवारी आल्याने अनेकांची निराशा झाली होती. पण 2017 मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आलेल्या सुट्टया ह्या आठवड्याखेरीस असल्यामुळे तुम्हाला सुट्टीचा आनंद घेता येईल. शनिवार, रविवार साप्ताहिक सुट्टी पकडली तर 17 दिवसांच्या सुट्टीचा आनंद अनेकांना घेता येणार आहे. याशिवाय, वर्षातले पाच सण हे सोमवारी आले आहेत. उदा. 2017 जानेवारीमध्ये 26 तारखेला प्रजास्ताक दिनाची सुट्टी असून तो गुरुवारी आला आहे. त्यामुळे तुम्ही शुक्रवारची सुट्टी टाकली तर गुरूवार ते रविवार अशी सलग 4 दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही मजा करू शकालअसे करा तुमच्या विकेंडचे नियोजन....24 फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्री13 मार्च - सोमवार- होळी धूलिवंदन28 मार्च- मंगळवार- गुढीपाडवा (सोमवारी सुट्टी घ्या)4 एप्रिल- मंगळवार- रामनवमी (सोमवारी सुट्टी घ्या)14 एप्रिल- शुक्रवार- डॉ. आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे1 मे- सोमवार- महाराष्ट्र दिन26 जून - सोमवार- रमजान ईद15 ऑगस्ट- मंगळवार- स्वातंत्र्य दिन (सोमवारी सुट्टी घ्या)17 ऑगस्ट - गुरुवार- पारसी न्यू इअर (शुक्रवारी सुट्टी घ्या)25 ऑगस्ट- शुक्रवार- गणेश चतुर्थी2 ऑक्टोबर- सोमवार- महात्मा गांधी जयंती19 ऑक्टोबर- गुरूवार - दीपावली-लक्ष्मीपूजन (शुक्रवारी सुट्टी घ्या)20 ऑक्टोबर- शुक्रवार झ्र बलिप्रतिपदा25 डिसेंबर- सोमवार- नाताळ