शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भावसार समाज वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद (फोटोसह)

By admin | Updated: April 18, 2016 00:47 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन बोंबले यांच्या संकल्पनेतून गेल्या १५ वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दिलीप धारूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सारिका सुत्रावे, शरद बरडे, नगरसेविका यशश्री बाखरिया व डॉ.अभिजित चांडगे यांची उपस्थिती होती. विक्रम बोंबले, भगवान वळसे, महेश तांदळे, अनिकेत तांदळे, श्रीकांत तुंगे, मनोज बोंबले, सुभाष बोंबले, कैलास सेवलकर, बाबूराव लोखंडे, अशोक चव्हाण, विष्णू वायसे, डी. जी. भावसार, विजय उखळे, विनोद खैरे, तत्

औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन बोंबले यांच्या संकल्पनेतून गेल्या १५ वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दिलीप धारूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सारिका सुत्रावे, शरद बरडे, नगरसेविका यशश्री बाखरिया व डॉ.अभिजित चांडगे यांची उपस्थिती होती. विक्रम बोंबले, भगवान वळसे, महेश तांदळे, अनिकेत तांदळे, श्रीकांत तुंगे, मनोज बोंबले, सुभाष बोंबले, कैलास सेवलकर, बाबूराव लोखंडे, अशोक चव्हाण, विष्णू वायसे, डी. जी. भावसार, विजय उखळे, विनोद खैरे, ततेंद्र भावसार, हरीश बोंबले, सुनील लोखंडे, सीमा तांदळे, राम हजारे आदींनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कॅप्शन......
भावसार समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगीचे हे छायाचित्र.