शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भवानी माता मंदिराला यात्रेचे स्वरूप विक्रेत्यांची थाटली दुकाने : देवीची ओटी भरण्यासाठी महिलांची गर्दी

By admin | Updated: October 14, 2015 22:58 IST

जळगाव- नवरात्रोत्सवात सुभाष चौकातील भवानी माता (महालक्ष्मी) मंदिरात दर्शनासाठी दुसर्‍या माळेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे़

जळगाव- नवरात्रोत्सवात सुभाष चौकातील भवानी माता (महालक्ष्मी) मंदिरात दर्शनासाठी दुसर्‍या माळेपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली असून मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे़ भवानी मातेच्या या मंदिराचा १९२४ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला. जयपूर येथून आणलेली देवीची आकर्षक मूर्ती मंदिराचे खास आकर्षण आहे़ उत्सवात मूर्तीला आकर्षक साज-शृंगार चढविला जातो़ जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे़ त्यामुळे देवीची ओटी भरण्यासाठी येथे नऊ दिवस महिलांची प्रचंड गर्दी असते़ विक्रेत्यांनी थाटली दुकानेमंदिराच्या परिसरात खण-नारळ, चुनरी आदी पूजा साहित्य विक्रे त्यांनी दुकाने थाटली आहेत़ सोबतच घरगुती वापराच्या वस्तू तसेच महिलांच्या साज-शृंगाराचे साहित्यदेखील विक्रीसाठी ठेवले आहे़ विशेष म्हणजे यंदा विक्रेत्यांनी साहित्य विक्रीसाठी ३० रुपये हर एक माल असे सेल लावले आहेत़ त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे़ असे आहेत कार्यक्रमनवरात्रात पहाटे पाच वाजता काकडा आरती़ सकाळी सात वाजता नित्य आरती़ दहा वाजता श्रीसुक्त म्हणून दुग्धाभिषेक़ दुपारी १२ ला शृंगार व नैवेद्य आरती़ सायंकाळी पावणेसातला संध्या आरती तर रात्री ११ ला शयन आरती. २१ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान नवचंडी पाठ़