शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बेंगळुरुत बॉम्बस्फोट, एक महिला ठार, एक जखमी

By admin | Updated: December 31, 2014 10:02 IST

बेंगळुरुयेथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक महिला ठार आणि एक जण जखमी झाला.

बेंगळुरु : बेंगळुरुयेथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक महिला ठार आणि एक जण जखमी झाला. ठार झालेल्या महिलेचे नाव भवानी असून ती तामिळनाडूची राहणारी आहे. जखमी इसमाचे नाव कार्तिक आहे आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.बेंगळुरुतील चर्च स्ट्रीट या वर्दळीच्या भागात असलेल्या कोकोनट ग्रोव्ह नावाच्या उपहारगृहाबाहेर रात्री ८.३० वाजता हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे भवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बॉम्ब स्फोटानंतर बॉम्बचे तुकडे या महिलेच्या डोक्यात घुसल्याचीा माहिती पोलिसांनी दिली. स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांना फोन केला आणि सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)