शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरनगर हाणामारी प्रकरणातील संशयितांना जामीन

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : आंबेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाच्या २० संशयित आरोपींची जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.

जळगाव : आंबेडकरनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटाच्या २० संशयित आरोपींची जिल्हा न्यायालयाने मंगळवारी जामिनावर सुटका केली.
अटकेनंतर शनिपेठ पोलिसांनी दोन्ही गटाच्या संशयित आरोपींना मंगळवारी दुपारच्या सुमारास न्यायाधीश ए.एम. मानकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पहिल्या गटातील सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सैंदाणे, गणेश राजेश सोनवणे, लक्ष्मी सचिन सैंदाणे व रेखा विजय जाधव यांना जामीन मंजूर झाला. त्यांच्यातर्फे ॲड.अजय सिसोदिया यांनी कामकाज पाहिले. तर दुसर्‍या गटातील सुरेश पोपट पवार, गोविंद पंडित सोनवणे, दीपक पोपट पवार, भारत पंडित सोनवणे, पंकज चंद्रकांत सोनवणे, राहुल कांतीलाल सोनवणे, सीमा गौतम तायडे, गोरख चंद्रमणी तायडे, बंटी चंद्रकांत सोनवणे, चंद्रमणी भिकारी तायडे, वर्षा रोहिदास सावळे, वंदना गोविंद सोनवणे, संगीता भारत सोनवणे, उज्ज्वला दीपक बाविस्कर व विशाल कैलास सोनवणे यांना जामीन मंजूर झाला. त्यांच्यातर्फे ॲड.विजय दाणेज यांनी कामकाज पाहिले.