शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुर्वेदिक’ने रुग्ण पूर्णपणे बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:12 IST

दिल्लीच्या संस्थेत उपचार : एकही जण दगावला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्ली येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद (एआयआयए) या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी अनेक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. या संस्थेतील एकही कोरोना रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.आयुष मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, एआयआयएमध्ये संपूर्ण आयुर्वेदिक उपचार करण्यात आलेल्या रुग्णांना औषधे देण्याबरोबरच उपचारांमध्ये संतुलित आहार व योगासनांची जोड देण्यात आली. त्यामुळे कोरोनाचे अनेक रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना कोरोना संसगार्मुळे अन्य कोणतीही व्याधी जडली नसल्याचे दिसून आले आहे. या संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही.आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सरिता विहार येथील एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्राला नुकतीच भेट दिली. तिथे उपचारांच्या सोयीची त्यांनी पाहणी केली. ते म्हणाले, प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याची मोठी क्षमता आहे.सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाआयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले की, एआयआयएने कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे करून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. एआयआयएच्या कोरोना उपचार केंद्रांमधून बरे होऊन घरी गेलेल्या सर्व रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. त्याचा त्यांना आयुष्यातील इतर प्रसंगांच्या वेळीही चांगला उपयोग होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या