आयुर्वेद शिबिर
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
श्रीरामपूर: सूतगिरणी येथे गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, संत गोरोबा काका मंदिर व रेणुका माता मित्रमंडळातर्फे आयुर्वेदिक उपचार शिबिर घेण्यात आले. आमदार भाऊसाहेब कांबळे, जि.प. सभापती बाबासाहेब दिघे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.