शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न

By admin | Updated: September 23, 2014 05:33 IST

भाजपा-शिवसेनेची युती तुटण्याची चिन्हे दिसत असतानाच दुसरीकडे आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये प्रयत्न सुरू आहे

मुंबई/दिल्ली - भाजपा-शिवसेनेची युती तुटण्याची चिन्हे दिसत असतानाच दुसरीकडे आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी सकाळी मुंबईत भेटणार आहेत. उद्याच्या या भेटीत आघाडीचा अंतिम निर्णय होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री एक वाजता पत्रकारांना सांगितले.काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली़ काँग्रेसने आज सर्व २८८ जागा स्वबळावर लढविण्याच्या शक्यतांवर चर्चा केली़ पण जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच काय तो निर्णय घ्यावा असे ठरल्याचे कळते़ बैठकीनंतर पक्ष सरचिटणीस मधुसूदन मिस्री यांनी बैठकीत सर्व जागांवर चर्चा झाल्याचे सांगितले़ तथापि महाराष्ट्रातील आघाडीतील तिढ्यावर थेट बोलणे त्यांनी टाळले़ राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत झाली. युती तुटली तरी स्वबळावर न लढता काँग्रेससोबतच जाण्याची भूमिका पवार यांनी बैठकीत मांडली. पक्ष सूत्रांनी सांगितले की, आम्ही ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. युती तुटली तर स्वबळावर लढण्यावर दोन्ही पक्षात विचार होऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)