शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये दलितांवर जमावाचा हल्ला, १० जखमी

By admin | Updated: August 16, 2016 11:21 IST

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार उनामधील रॅली आटोपून घरी परतणा-या दलितांच्या एका गटावर जमावाने हल्ला केला.

ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. १६ - गुजरातमध्ये दलितांवर हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार उनामधील रॅली आटोपून घरी परतणा-या दलितांच्या एका गटावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून काही गाडया जाळण्यात आल्या. उना-भावनहर महामार्गावर सेमतार गावाजवळ सोमवारी ही घटना घडली. 
 
सेमतार हे तेच गाव आहे ज्या गावातून दलित कुटुंबाला मारहाण केल्या प्रकरणी तेरा जणांना अटक झाली होती. गृहराज्यमंत्री प्रदीपसीन जाडेजा यांनी कुठलाही हिंसाचार झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. 'हल्लेखोरांनी जय भीम अशी घोषणा दिली. आम्ही या घोषणेला प्रतिसाद देताच त्यांनी हल्ला केला. मी या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो पण माझा चुलत भाऊ अशोक मारहाणीमध्ये जखमी झाला' असे मावजी सारविया यांनी सांगितले.
 
आझादी कूच रॅलीसाठी ते अहमदाबाद येथे गेले होते. ही रॅली संपवून घराच्या दिशेने परतत असताना हा हल्ला झाला. 'हल्लेखोरांनी माझी दुचाकी जाळली. एका क्वालिस गाडीचीही नासधूस केली' असे मावजी यांनी सांगितले. पोलिस आम्हाला उनाला घेऊन आले पण त्यांनी एफआयआर नोंदवला नाही असे मावजी यांनी सांगितले.