शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

बनावट दाखला बातमी जोड

By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST

तीन दाखले बनावट असल्याचे उघड

तीन दाखले बनावट असल्याचे उघड
पाचही संशयितांनी संगनमताने तीन बनावट दाखल तयार केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आलेले आहे. संशयितांनी आरोपी अहमद बोहरी याचा मुलगा अझिज; तनिका शैलेश शिंदे (रा.प्रेमनगर) व जगदीश मोतीराम करघे (रा.हळदा, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) या तिघांचे बनावट दाखले तयार करून त्यावर महापालिकेचा शिक्का मारल्याचे उघड झाले आहे. बनावट दाखले बनवण्यासाठी संदीप तायडेला सोमनाथ वाणी हा बाहेरून काम आणून देत होता.
फक्त दाखले की अजून काही...
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संदीप तायडे याच्या संगणक टेबलाच्या कपाटातून महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे ७२ होलोग्राम सापडले आहेत. याविषयी पोलिसांनी त्याला विचारणा केल्यावर तो उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे संशयित बनावट दाखल्यांव्यतिरिक्त दुसरे दस्तावेजही तयार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.