अँथलेटिक निवड चाचणी
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
पणजी : कोलकाता येथे 16 ते 19 सप्टेंबरदरम्यान होणार्या राष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धेसाठी गोवा अँथलेटिक्स संघटनेतर्फे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी बांबोळी येथील अँथलेटिक्स ट्रॅकवर दि. 25 रोजी सकाळी 9 वा. घेण्यात येईल.तसेच र्शी गंगा नगर (राजस्थान) येथे 28 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणार्या पश्चिम विभागीय अँथलेटिक्स स्पर्धेसाठीही निवड चाचणी घेण्यात येईल. राजस्थान येथे होणारी स्पर्धा 14, 16, 18 आणि 20 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात खेळविण्यात येईल.