शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

आसामात एसपीओंचे सशस्त्र बंड, ५ जखमी

By admin | Updated: June 7, 2015 22:50 IST

आसाममधील विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) नोकरीत कायम करण्याच्या आपल्या मागणीसाठी शनिवारी सशस्त्र बंड पुकारले.

गुवाहाटी : आसाममधील विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) नोकरीत कायम करण्याच्या आपल्या मागणीसाठी शनिवारी सशस्त्र बंड पुकारले. या दरम्यान उडालेल्या संघर्षात पाच जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गोळीबारात जखमी झाले आहेत.जवळपास ८४० एसपीओ जवानांनी शनिवारी दिमा हासाओ, लुमडिंग, कोक्राझार, चिरांग, बक्सा, बारपेटा, मोरीगाव, नागाव आणि होजाईसह अन्य शहरांमधून गुवाहाटीच्या दिशेने कूच केले होते. दिमा हासाओ हे या आंदोलनाचे केंद्र बनले होते. तेथून सर्वाधिक ३४० जवान विविध वाहनांमधून गुवाहाटीला निघाले होते. या जवानांना शनिवारी रात्री गुवाहाटीच्या सीमेवर रोखण्यात आले. येथून पुढे जाऊ नका आणि आपली शस्त्रे खाली ठेवा, असा सल्ला त्यांना पोलिसांकडून देण्यात आला. परंतु जवानांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या दरम्यान संघर्ष उडाला, ज्यात पाच जण जखमी झाले.एसपीओ हिंसक बनल्यानंतर गोळीबार करण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. गोळीबारात दोन एसपीओ जखमी झाले, तर संघर्षात अन्य तिघे जखमी झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस. एन. सिंग यांनी दिली.हा सरकारविरुद्धचा नियोजित सशस्त्र उठावच होता आणि राज्यातील सर्व ८४० एसपीओंना तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे, असे सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)