शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

आसाममध्ये विजेची तार पडून ११ ठार

By admin | Updated: April 12, 2016 01:48 IST

पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता गोळ्या लागून उच्चदाब (हाय टेन्शन) असलेली विजेची तार कोसळून ११ निदर्शक ठार तर २० जण गंभीररीत्या

तीनसुकिया (आसाम) : पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता गोळ्या लागून उच्चदाब (हाय टेन्शन) असलेली विजेची तार कोसळून ११ निदर्शक ठार तर २० जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.तीन दिवसांपूर्वी दोघांची हत्या करणाऱ्या तिघांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत हाती धारदार चाकू आणि लाठ्या घेतलेल्या जमावाने तीनसुकिया जिल्ह्णातील पानगेरी पोलीस ठाण्याला घेराव घालत दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला. दगडफेकीत पोलीस ठाण्यातील खिडक्यांची तावदाने फुटली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हवेत गोळीबार केला असता उच्चदाब असलेल्या विजेच्या तारांना गोळ्या लागल्या. विजेची तार कोसळताच नऊ जण जागीच ठार झाले तर दोन जण रुग्णालयात दगावले. (वृत्तसंस्था)