शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

अरुण जेटलींचे आॅस्कर कोणाला?

By admin | Updated: March 1, 2016 04:09 IST

आॅस्कर पुरस्कारांची घोषणा आणि अरुण जेटलींचे बजेट यांची घोषणा एकाच दिवशी झाली. एकीकडे जगभरात आॅस्करची चर्चा असताना बजेटमध्ये जेटलींचे आॅस्कर कोणाला मिळाले असेल

आॅस्कर पुरस्कारांची घोषणा आणि अरुण जेटलींचे बजेट यांची घोषणा एकाच दिवशी झाली. एकीकडे जगभरात आॅस्करची चर्चा असताना बजेटमध्ये जेटलींचे आॅस्कर कोणाला मिळाले असेल?सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकद रेव्हनंट चित्रपटासाठी अलेजांद्रो इनानिर्तू हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. जेटलींच्या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार द्यावा लागेल. सर्वोत्कृष्ट चित्रपट इन्व्हेस्टिगेशन जर्नालिझमवर आधारित स्पॉटलाईट हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला.जेटलींच्या बजेटचे आॅस्कर या वेळी ग्रामविकास आणि पायाभूत क्षेत्राला मिळून जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनेता द रेव्हनंट चित्रपटासाठी लिओनार्डो डी कॅप्रियो याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला. जेटलींच्या बजेटमध्ये हाच मान ग्रामीण भारतात राहणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना मिळू शकेल. सहायकअभिनेता सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता या गटातील आॅस्कर ब्रिज आॅफ स्पाईज चित्रपटासाठी मार्क रायलन्सला मिळाला. जेटलींच्या बजेटचे आॅस्कर या वेळी स्कील इंडिया आणि ‘स्टार्ट अप’मध्ये जोमाने पुढे येणाऱ्या तरुणाईला द्यावे लागेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीजेटलींच्या बजेटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान गोरगरीब घरातील गृहिणीला जाऊ शकेल. जेटलींच्या बजेटची ती हीरोईन ठरली. रूम या चित्रपटातील अभिनेत्री ब्री लार्सन ही आॅस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ठरली. सर्वाधिक पुरस्कारमॅड मॅक्स : फ्युरी रोड या चित्रपटाने सर्वाधिक सहा आॅस्कर मिळविले आहेत. जेटलींच्या बजेटमध्ये सर्वाधिक तरतूद रस्ते विकासाला दिली गेली आहे.