शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मला अडकवण्यासाठी एक खासदार सोनिया गांधींना भेटला होता - अरुण जेटली

By admin | Updated: December 20, 2015 10:20 IST

काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच मला लक्ष्य करण्यासाठी एका खासदाराने काँग्रेसची मदत घेतली होती.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० -  काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच मला लक्ष्य करण्यासाठी एका खासदाराने काँग्रेसची मदत घेतली होती. या खासदाराने काँग्रेस सरकारला पत्र लिहीले. त्यानंतर त्याने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांनी मला अडकवण्याची योजना ठरवली होती असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. 

अरुण जेटली यांनी नाव घेतले नसले तरी, त्यांचा इशारा भाजप खासदार किर्ती आझाद यांच्याकडे आहे. किर्ती आझाद यांनी वेळोवेळी दिल्ली क्रिकेट संघटनेतील कारभारावरुन अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे. 
डीडीसीएतील भ्रष्टाचारावरुन आम आदमी पक्षाने अरुण जेटली यांना लक्ष्य केलेले असताना आज किर्ती आझादही पत्रकारपरिषद घेऊन डीडीसीएच्या कारभारासंदर्भात मोठा खुलासा करणार आहेत. किर्ती आझाद यांना भाजप नेतृत्वाने मर्यादा न ओलांडण्याचा इशारा दिला आहे मात्र आझाद आपल्या निर्णयावर ठाम आहेत.