...तर कलाक्षेत्रच इतिहासजमा होणार? ...2
By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST
बॉक्स....
...तर कलाक्षेत्रच इतिहासजमा होणार? ...2
बॉक्स....कलासंचालकही नाहीराज्यातील कलेचे वैभव सातासमुद्रापलीकडे घेऊन जाणाऱ्या कला क्षेत्राला कला संचालक नाही. हे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यातील शासकीय चित्रकला महाविद्यालय कलासंचालनालयाच्या अखत्यारित येते. या चारही महाविद्यालयाला कलासंचालक नसल्याने कलासंचालनालय सध्या रामभरोसे आहे. विशेष म्हणजे कलासंचालक हा कलेशी निगडित असावा अशीदेखील मागणी कलाक्षेत्रातून नेहमी होत आली आहे.