शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

कला महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

अभोणा : येथील डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० डिसंेबर या कालावधीत ढेकाळे येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पी. व्ही. देशपांडे यांनी दिली.

अभोणा : येथील डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दि. २४ ते ३० डिसंेबर या कालावधीत ढेकाळे येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पी. व्ही. देशपांडे यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन दि. २४ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर असतील. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब मराठे, डॉ. विजय बीडकर, शेखर जोशी, ढेकाळेच्या सरपंच ललिताताई वाघ, पोलीसपाटील भाऊराव चौबे, मुख्याध्यापक संजय शिंदे, प्रवीण कापडणीस आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिराचा समारोप दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत होईल. या श्रमशिबिरात दररोज दुपारी ३ ते ५ यावेळेत ॲड. मनोज सूर्यवंशी, संजय सोनवणे, प्रा. आर. एम. पगार, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सचिन मुठे, गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ, गटशिक्षण अधिकारी बी. डी. चव्हाण यांची व्याख्याने होतील.