हॅलो ४ खोर्ली येथे कला, अन्न महोत्सव((((शंका)))
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
पणजी : खोर्ली म्हापसा येथील पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी मंडळातर्फे कला आणि अन्न महोत्सव आयोजित करण्यात आला.
हॅलो ४ खोर्ली येथे कला, अन्न महोत्सव((((शंका)))
पणजी : खोर्ली म्हापसा येथील पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी मंडळातर्फे कला आणि अन्न महोत्सव आयोजित करण्यात आला.विविध कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा सहभाग असलेल्या या महोत्सवास प्रसिद्ध कलाकार आणि रुचिक फेम अमिता नायक सलत्री प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या़या वेळी प्रदीप जोशी, प्राचार्य अनिल सामंत उपस्थित होते. प्रा़ सुभाष पळ यांनी प्रास्ताविक केले़ तृप्ती साळगावकर हिने सूत्रसंचालन केले़ प्रा़ दीक्षा तारकर यांनी आभार मानले. या वेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे परीक्षण सलत्री आणि दीपलक्ष्मी मोघे यांनी केले़ विजेत्यांना सलत्री यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विजेते असे : पारंपरिक वेशभूषा स्पर्धा : कुलदीप आजगावकर, श्वेता शहा, श्रद्धा सर्मदकर, पाककला स्पर्धा : स्वरा आमोणकर, सना खान, श्वेता संभाजी, स्नेहल केरकर, प्रणव नाईक, अखिल हळदणकर, उत्तेजनार्थ : दिव्या प्रभू, ((((((सायुरी आजगावकर, घनिशा मोये़))))) पेय बनवणे : अश्रा खान, प्रतीक्षा कोरगावकर, सायली शिरोळे, आफ्रि न खान, झेलिया डिसोझा, उत्तेजनार्थ : अंकिता नाईक, आश्विनी मोरजे, श्रुतिका गावस़ फळभाज्या सजावट : अभिषेक गौर, सूर्या गावकर, प्रसन्ना काकतकर, अन्शुल लांजेकर, पूजा आरोलकर, देवयानी गावस, उत्तेजनार्थ : अंकित महात्मे, मितेश तेंडुलकर, साईश्री माशेलकर, अंतरा सामंत, केशरचना स्पर्धा : साईश्री माशेलकर, प्रतीक्षा मांद्रेकर, विंकिता साळगावकर, उत्तेजनार्थ : आलिसा कांदोळकऱफोटो कॉपी : कला आणि अन्न महोत्सवाचे उद्घाटन करताना अमिता सलत्री. सोबत प्रा़ सुभाष पळ, प्राचार्य अनिल सामंत, प्रदीप जोशी, दीपा मोघे, बीना चुरी, दीक्षा तारकऱ