सुगंधी आयुष्य...(कॅप)
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
सुगंधी आयुष्य...
सुगंधी आयुष्य...(कॅप)
सुगंधी आयुष्य...फुलांच्या रंगासह सुगंधाप्रमाणे मानवी आयुष्यदेखील तेवढयाच रंगछटांनी भरलेले आहे. पण मनुष्यप्राणी घडयाळयाच्या काटयासोबत धावता धावता आयुष्यातील आनंदाच्या रंगासोबत कार्यातली मग्नता हरवून बसला आहे. मात्र करिरोड येथील रेल्वे स्थानकाच्या पूलावर फुलांच्या सुगंधात न्हाहून निघालेली ही छोकरी आपल्या कामात तेवढीच मग्न झाली असून, हेच आयुष्य सुंदर रंगात गजर्याप्रमाणे बांधण्याचे मनुष्याला सुचवत तर नसले ना! (छाया : दत्ता खेडेकर)