शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येसाठी सौरभने वापरले कमांडो चार्लीचे पिस्तूल - जोड

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

:::::चौकट::::

:::::चौकट::::
मोठा अनर्थ टळला
या घटनेच्या वेळी व्यसनमुक्ती केंद्रात कर्मचारी उपस्थित होते. सौरभने जेव्हा गोळी झाडली, तेव्हा एक गोळी त्याच्या डोक्याला स्पर्श करून बाहेर पडली. सुदैवाने ती इतरांना लागली नाही. ही घटना केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. मुलाच्या मृत्यूला त्याचे कुटुंब चार्ली हेमंत गोतमारेला दोषी ठरवत आहे. हेमंतने बंदूक दिल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. सौरभने निराशेतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

::::चौकट:::
चार्ली हेमंतची कसून चौकशी
गिट्टीखदान व एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी हेमंतची कसून चौकशी केली. सुरुवातीला हेमंतने सौरभने घरून बंदूक घेऊन गेल्याचे सांगितले. पोलिसांना घटनास्थळावरून बंदूक, एक गोळी व वापर झालेल्या गोळीचे कव्हर सापडले आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांना सोपविली आहे.
:::::चौकट:::::
वडिलांना दाखविण्यासाठी मागितली बंदूक
सौरभने हेमंतला बंदूक घ्यायची असल्याचे सांगितले. त्यासाठी तुझी बंदूक वडिलांना दाखवायची आहे. असे सांगून त्याने हेमंतकडून बंदूक घेतली. हेमंतनेही कर्तव्यावर असतानाही बेजबाबदारपणे त्याला बंदूक दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्यामुळे, तिचा दुरुपयोग झाला नाही.