विष्णू बैनाडे यांची नियुक्ती (फोटोसह)
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
औरंगाबाद : मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्ष, उत्तर विभागपदी विष्णू बैनाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एस. पवार यांनी ही नियुक्ती केली.