शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयने घेतले एन्टोनी, नायर यांचे जबाब

By admin | Updated: May 7, 2014 05:20 IST

टाट्रा ट्रक खरेदी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संरक्षण मंत्री ए.के. एन्टोनी आणि पंतप्रधानांचे तत्कालीन सल्लागार टी.के.ए. नायर यांचे बयान घेतले.

नवी दिल्ली : टाट्रा ट्रक खरेदी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संरक्षण मंत्री ए.के. एन्टोनी आणि पंतप्रधानांचे तत्कालीन सल्लागार टी.के.ए. नायर यांचे बयान घेतले.
माजी लष्कर प्रमुख व्ही.के.सिंग यांनी या खरेदी व्यवहारासाठी आपल्याला एका सेवानिवृत्त लष्कर अधिकार्‍याने लाच देऊ केली होती, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात सीबीआयने हे बयान नोंदवले आहे.
सीबीआय जवळपास दोन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करीत आहे. हे प्रकरण बंद किंवा आरोपपत्र दाखल करण्याबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घेता यावा म्हणून सीबीआयने ॲन्टोनी आणि नायर यांचे बयान घेण्याचा निर्णय घेतला.
साक्षीदार म्हणून संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रधान सचिवांचे बयान घेण्यात आले, सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा म्हणाले. यासंदर्भात सिन्हा यांना विचारणा करण्यात आली होती.
व्ही.के. सिंग यांनी आपल्या मिळालेल्या लाचच्या ऑफरची माहिती संरक्षण मंत्रालयाला सप्टेंबर २०१० मध्ये दिली होती, असे तक्रारीत म्हटले होते.
नायर यांचा टाट्रा खरेदी व्यवहार रद्द करण्यास विरोध असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी सीबीआयने नायर यांच्याकडे चौकशी केली होती.
प्रकरण काय आहे ?
सरकारी कंपनी बीईएमएलकडून १,६०० हून अधिक टाट्रा ट्रकचा पुरवठा करण्यास मंजुरी देण्यासाठी लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) तेजिंदरसिंग यांनी आपल्याला १४ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी केला होता. संरक्षण मंत्रालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. (वृत्तसंस्था)