शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

शारदा प्रकरणी आणखी एकास अटक

By admin | Updated: June 2, 2015 00:34 IST

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अब्जावधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित विन रिअलकॉन चिटफंड कंपनीच्या संचालकांना सोमवारी पश्चिम बंगालमध्ये अटक केली

नबीन सिन्हा, नवी दिल्लीकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अब्जावधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याशी संबंधित विन रिअलकॉन चिटफंड कंपनीच्या संचालकांना सोमवारी पश्चिम बंगालमध्ये अटक केली. ही कंपनी पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांत कार्यरत होती. विन रिअलकॉनने शारदा चिटचाच कित्ता गिरवत हजारो लोकांना फसवून एक हजार कोटी रुपयांची माया जमवली. या कंपनीने तब्बल तीन लाख लोकांना लुबाडल्याचा सीबीआयचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांत महितोश गांगुली, पार्थ प्रतिम रॉय, राजू देय, जॉय भौमिक व राजीब देबनाथ यांचा समावेश असून हे सर्वजण विन रिअलकॉनचे संचालक आहेत. सीबीआयने प्रारंभी केवळ शारदा घोटाळ्याचा तपास सुरू करून हा घोटाळा चार हजार कोटी रुपयांचा असण्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र तपासातील प्रगतीनंतर हा आकडा १५ हजार कोटींपर्यंत फुगला आहे. ‘जवळपास ५५ लहान-मोठ्या कंपन्या चिटफंड व रिअल इस्टेट फर्म म्हणून काम करीत होत्या. त्यांनी प.बंगाल, ओडिशा, झारखंड व आसाममधील १५ लाखांहून अधिक लोकांना चुना लावला आहे.