शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ओआरओपी’चा वार्षिक खर्च ७५०० कोटी

By admin | Updated: February 4, 2016 04:32 IST

केंद्र सरकारने माजी सैनिकांना ‘एक पद, एक पेन्शन’ योजना (ओआरओपी) लागू करण्याच्या संदर्भात बुधवारी दिशानिर्देश जारी केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी सैनिकांना ‘एक पद, एक पेन्शन’ योजना (ओआरओपी) लागू करण्याच्या संदर्भात बुधवारी दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार सरकारला पेन्शनच्या रूपात दरवर्षी ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आणि किमान ११००० कोटी रुपये थकबाकीच्या रूपात माजी सैनिकांना द्यावे लागतील.देशातील जवळपास १८ लाख माजी सैनिकांना या ‘एक पद, एक पेन्शन’ योजनेचा लाभ मिळेल. या खर्चाच्या ८६ टक्के लाभ जेसीओ आणि जवानांना मिळेल. ओआरओपीच्या संदर्भातील संरक्षण अर्थसंकल्पात २०१५-१६मध्ये ५४००० कोटी रुपये आणि २०१६-१७मध्ये ६५००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. त्यामुळे पेन्शन बजेटमध्ये एकूण २० टक्के वाढ होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकारने माजी सैनिकांची गेल्या ४२ वर्षांपासूनची मागणी मान्य करताना गेल्या वर्षी ओआरओपीबाबत अधिसूचना जारी केली होती. ही योजना लागू करण्यात आल्याने सरकारी तिजोरीवर वार्षिक ७५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. तसेच १ जुलै २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत थकबाकीच्या रूपात सरकारला १०९०० कोटी रुपये द्यावे लागतील. माजी सैनिकांना थकबाकी चार हप्त्यांत दिली जाईल. तर कौटुंबिक पेन्शनधारक आणि शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पेन्शनधारकांना ही थकबाकी एकरकमी मिळेल.