शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांसंबंधी अण्णा हजारे यांची चिंता रास्तच’

By admin | Updated: March 18, 2015 23:44 IST

मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावनेशी सहमती दर्शविली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच असल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावनेशी सहमती दर्शविली आहे. विधेयकाला सर्व व्यासपीठांवर जोरदार विरोध करणार असल्याची ग्वाही त्यांनी पत्रात दिली.हजारे यांनी या विधेयकाबाबत पाठविलेल्या पत्राला सोनिया यांनी मंगळवारी उत्तर पाठविले. १४ पक्षांनी एकजूट होऊन मंगळवारी राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेत या विधेयकाला विरोध केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तुम्ही १४ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रात भूसंपादन विधेयक २०१५ बद्दल शंका व्यक्त केली. रालोआने आणलेला वटहुकूम व त्यातील सुधारणांचा मुद्दा संसदेसमोर आहे, असे सोनिया म्हणाल्या.या विधेयकाला सर्व स्तरावर विरोध केला जाईल. राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची आम्ही केलेली मागणी हे त्याचे उदाहरण आहे. आमचा लढा सुरूच राहील असे आश्वासन मी तुम्हाला देऊ इच्छिते असे सोनिया गांधी म्हणाल्या. हा पत्रव्यवहार उभय नेत्यांतील सौहार्दपूर्ण संबंधांचे संकेत देणारा मानला जात आहे.संसदेत लोकपाल विधेयक पारित करण्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावलेल्या भूमिकेची अण्णा हजारे यांनी प्रशंसा केली होती.