शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे दहन भाजपाचे आदोलन : टॉवर चौकात घोषणाबाजी

By admin | Updated: June 1, 2016 20:54 IST

जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या.

जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या.
महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून अंजली दमानिया या पुरावा नसताना आरोप करत असल्याची भूमिका व्यक्त करून भाजयुमो महानगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी दुपारी १२ वाजता टॉवर चौकात एकत्र आले होते. भाजपा जिल्हा कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर टॉवर चौकात एकत्र आलेल्या या कार्यकर्त्यांनी दमानिया यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
नियोजित कट
दमानिया यांच्या माध्यमातून खडसे यांना बदनाम करण्याचा नियोजित कट असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, भूपेश कुलकर्णी, आनंद सपकाळे, हेमंत भंगाळे, सतीश पवार, सागर पाटील, राहूल पाटील, नीलेश तायडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, शिवदास साळुंखे, विजय गेही, अशोक लाडवंजारी, सुनील खडके, राहुल वाघ, प्रदीप रोटे, सरिता नेरकर, वंदना पाटील, उषा पाठक, मालन तडवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.