शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

....आणि पहिलवानाने खासदाराला लोळवलं

By admin | Updated: March 23, 2017 20:10 IST

कुस्तीच्या आखाड्यात दोन पहिलवानाची लढाई तुम्ही पाहिली असेल, पण बिहारमध्ये एका खासदाराने कुस्तीच्या आखाड्यात एका पहिलवानाविरोधात शड्डू ठोकले आणि दोघामध्ये दंगल झाली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - कुस्तीच्या आखाड्यात दोन पहिलवानाची लढाई तुम्ही पाहिली असेल, पण बिहारमध्ये एका खासदाराने कुस्तीच्या आखाड्यात एका पहिलवानाविरोधात शड्डू ठोकले आणि दोघामध्ये दंगल झाली. पण पहिलवानाने त्या खासदाराला आखाड्यात लोळवलं आणि कुस्तीचा फड जिंकला. पहिलवानाने खासदाराला लोळवल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. बिहारच्या आरा येथिल कुंवर सिंह मैदानात कुस्तीचा फड रंगला होता. यावेळी राजदचे खासदार अरुण यादव यांना पहिलवानाला अवाहन देणं महागात पडले. कुस्तीच्या सर्वच प्रकारात त्यांचा पराभव झाला. सर्व जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या समोर झालेल्या पराभवानंतर त्यांचा राग अनावर झाला होता. त्यानंतर खासदार अरुण यादव आणि त्या पहिलवानात शाब्दिक चकमक झाली. तसेच त्या पहिलवानाशी त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या लोकांनी दोघांना वेगळं करत हे प्रकरण सोडवलं पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम ठोकत आहे.