शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...आणि राष्ट्रपतींनी स्टेजच्या खाली येऊन दिला पुरस्कार

By admin | Updated: August 29, 2016 19:31 IST

विनेश फोगट हिचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्टेजवरून खाली येत अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी विनेश फोगट हिचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्टेजवरून खाली येत अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विशेष म्हणजे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळादरम्यान जखमी झालेली विनेश फोगट व्हिलचेअरवरून आली असता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्टेजवरून खाली येत दोन पावलं चालत तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यामुळे अर्थातच उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या कृतीबाबत त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ज्यावेळी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं त्याचदरम्यान विनेश फोगट खेळताना जखमी झाल्यानं तिला सुरू असलेल्या खेळातून स्ट्रेचरवरून न्यावं लागले. तिच्या स्नायूंना दुखापत झाल्यानं तिला मध्येच खेळातून माघार घ्यावी लागली होती. भारताच्या खेळ अधिका-यांच्या मते या दुखापतीतून सावरण्यासाठी तिला एक महिन्याचा कालावधी लागला आहे. मात्र राष्ट्रपतींनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांचाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात खेलरत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार देण्यात आले आहेत.