शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अन् बीबीसीने मागितली माफी!

By admin | Updated: June 4, 2015 04:08 IST

आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीला आपल्या उर्दू प्रतिनिधीच्या चुकीमुळे बुधवारी माफीनामा

नवी दिल्ली : आपल्या विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीला आपल्या उर्दू प्रतिनिधीच्या चुकीमुळे बुधवारी माफीनामा सादर करावा लागला. पत्रकार अहमन ख्वाजा यांनी चुकीने आपल्या टिष्ट्वटर हँडलवरून ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या मृत्यूबाबतचा खोटा संदेश प्रसारित केला. यानंतर सोशल मीडियावर या टिष्ट्वटवरून मोठा वादंग निर्माण झाला.तथापि, ख्वाजा यांनी आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तात्काळ हे टिष्ट्वट डिलिट केले. मात्र, तोपर्यंत मोठा वादंग निर्माण झाला होता. खुद्द बीबीसीला यासाठी निवेदन जारी करून खुलासा करावा लागला. दुसरीकडे बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ यांना वार्षिक आरोग्य तपासणीसाठी लंडनच्या किंग एडवर्ड-७ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.बीबीसी उर्दूच्या पत्रकार अहमन ख्वाजा यांनी ‘राणी एलिझाबेथ (आजारी) यांचा मृत्यू झाला,’ असे टिष्ट्वट केले होते. वादानंतर बीबीसीने माफीनामा जारी केला. ‘श्रद्धांजली देण्याच्या तांत्रिक रिहर्सलवेळी एक चुकीचे टिष्ट्वट आमच्या पत्रकाराच्या कार्यालयीन हँडलवरून प्रसारित झाले. आम्ही हा संदेश तात्काळ मागे घेतला असून या चुकीसाठी सर्वांची माफी मागतो,’ असे या निवेदनात म्हटले आहे.