शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची वर्णी ?

By admin | Updated: June 18, 2014 17:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अमित शहा यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १८ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अमित शहा यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार अमित शहा यांच्या नावाला भाजपामधील वरिष्ठ नेत्यांची पसंती आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी जगत प्रकाश नड्डा आणि ओम माथूर यांचे नावही आघाडीवर आहे. पंरतू लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे प्रभारी राहिलेल्या अमित शहा यांनी भाजपाला ८० जागांपैकी न भूतोन भविष्य अशा ७१ जागा मिळवून देत घवघवीत यश मिळवून दिले. तर नड्डा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. हिमाचल प्रदेशमधून ते मे २०१२साली राज्यसभेवर गेले आहेत. त्याआधी ते २०१० साली राष्ट्रीय महासचिव तसेच १९९८ ते २००३, २००८ ते २०१० या काळात हिमाचल प्रदेश सरकारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे.