शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी-मोदी

By admin | Updated: April 21, 2015 00:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी ठरलेले आहेत. त्यांनी स्वबळावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपला विकास साधला

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय अस्पृश्यतेचे बळी ठरलेले आहेत. त्यांनी स्वबळावर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपला विकास साधला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीच्या जनपथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते.देशाच्या या पहिल्या कायदा मंत्र्याने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला. डॉ. आंबेडकर झाले नसते तर नरेंद्र मोदी तरी आज येथे असता काय? या सुधारकाला आपल्या जीवनात सामाजिक अस्पृश्यतेचा सामना करावा लागला व निधनानंतर राजकीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागत आहे. १९९२ मध्ये हे स्मारक बांधून पूर्ण करण्याचा आंबेडकरांच्या अनुयायांचा विचार होता. परंतु तब्बल २० वर्षेपर्यंत संबंधित फायली मागे-पुढे सरकत राहिल्या. जेव्हा ही जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा हा विलंब झालेला पाहून मी अस्वस्थ झालो. परंतु २० वर्षे वाया गेली असली तरी आता २० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. एका अर्थाने हे स्मारकही राजकीय अस्पृश्यतेचा बळी ठरले आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)