साथ रोगास जोड़़़
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले आहे़
साथ रोगास जोड़़़
व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले आहे़ सर्वोपचार रुग्णालयात साथ रोग विभाग अंतर्गत स्वतंत्र स्वाईन फ्लू कक्ष बनवण्यात आल आहे़ आलेल्या संशयीत रुग्णांवर उचार करून त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलोजी या प्रयोगशाळेत पाठवले जातत़ तसेच या रुग्णांवर तत्काळ उचार करण्यात येत आहेत, अशी माहिती अधिष्ठांता अशोक शिंदे यांनी दिली़ जिल्ातील तापाचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना डेंग्यूसंशयीत समजून त्यांच्या रक्ताचे नमुने नांदेडच्या प्रयोग शाळेत पाठवले जातात़ तत्काळ त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ मागील काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे़ बुधवारी नांदेडच्या प्रयोगशाळत २९ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठवले आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकरी उडतेवार यांनी दिली़