शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

स्पेक्ट्रमच्या देवाण-घेवाणीस कंपन्यांना परवानगी मिळावी

By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST

दूरसंचार कंपन्यांना सध्याच्या सर्व श्रेणींमधील स्पेक्ट्रमच्या देवाण-घेवाणीस परवानगी देण्यात यावी अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने सरकारला केली आहे.

नवी दिल्ली : दूरसंचार  कंपन्यांना सध्याच्या सर्व श्रेणींमधील स्पेक्ट्रमच्या देवाण-घेवाणीस परवानगी देण्यात यावी अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने सरकारला केली आहे. पूर्वीचे तसेच 658 कोटी रुपयांना वाटलेले तसेच लिलाव न झालेले स्पेक्ट्रम ही आपापसात वाटता यायला हवेत. असे मतही ट्रायने व्यक्त केले आहे. सरकारने ट्रायच्या शिफारशी मान्य केल्यास दूरसंचार कंपन्यांच्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. 
ट्रायने स्पेक्ट्रमच्या भागीदारीबाबत केलेल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे की, दूरसंचार संपर्कासाठी असलेले सर्व प्रकारचे स्पेक्ट्रम (8क्क्, 9क्क्,18क्क्,21क्क्,23क्क्, 25क्क् मेगाहर्टझ्) बॅँन्डची देवाण-घेवाण कंपन्यांना करता येईल. मात्र दोन्ही लायसेन्स धारक कंपन्यांकडे एकाच बॅँन्डचे स्पेक्ट्रम असण्याची गरज आहे.
जर कंपन्यांनी आपसात  स्पेक्ट्रम भागीदारीचा सौदा केलातर एक अथवा दोन्ही कंपन्यांना लिलावा शिवाय प्रशासनीक बाब म्हणून स्पेक्ट्रम दिला गेला असेल तर या कंपन्या त्यांना देता येणा:या सेवाच देऊ शकतील असे ही ट्रायने आपल्या शिफारशींमध्ये म्हटले आहे. सध्या सर्व दूरसंचार ऑपरेटना मोबाईल टॉवरची भागीदारी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे त्यांना कमी भांडवल लागू शकते. मात्र ऑपरेटरना सध्या स्पेक्ट्रम भागीदारीची परवानगी सरकारने दिलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सध्या दूरसंचार ऑपरेटर्सना 8क्क् मेगाहर्टझ् सीडीएमए, तसेच 9क्क्, 18क्क्, 21क्क् मेगाहर्टझ्चे थ्रीजी तर 23क्क् आणि 25क्क् मेगाहर्टझ्चे फोर जी बॅँन्ड स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले.    
4 सरकारने स्पेक्ट्रमची बाजारातून खरेदी करण्याची व्यवस्था तसेच भागीदारी या सारखी व्यवस्था करण्याची गरज आहे. 
4अशी व्यवस्था केल्यास स्पेक्ट्रमसाठी लागणारी गुंतवणूक कमी होऊ शकते.