शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व टीव्ही चॅनेल्सच्या नूतनीकरणात सूट

By admin | Updated: November 12, 2016 02:27 IST

टीव्ही चॅनल्सच्या नूतनीकरणासाठी वार्षिक नूतनीकरण नियमात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली

नवी दिल्ली : टीव्ही चॅनल्सच्या नूतनीकरणासाठी वार्षिक नूतनीकरण नियमात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. अंतिम मुदतीच्या ६० दिवस अगोदर केवळ वार्षिक परवानगी शुल्क भरून हे चॅनल प्रसारण सुरू ठेवू शकतात, असे त्यांनी सांगितले. आर्थिक विषयांच्या संपादकांच्या परिषदेत बोलताना ते म्हणाले की, कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलची वार्षिक नूूतनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे समाप्त केली आहे. ज्या प्रसारकांना अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगची स्वीकृती देण्यात आली आहे ते ड्यू डेटच्या ६० दिवस अगोदर वार्षिक परवानगी शुल्क भरून चॅनलचे प्रसारण सुरू ठेवू शकतात. पाचशे आणि हजारच्या नोटांबाबत बोलताना नायडू म्हणाले की, ‘तन, मन आणि धन’च्या संदर्भात स्वच्छ भारत साकार करण्यासाठी मोदी प्रयत्न करीत आहेत. सरकार सत्तेवर आल्यापासून काळ्या पैशांविरुद्ध पाऊल उचलत आहे. सरकारने कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी एक एसआयटी स्थापन केली. त्यानंतर सरकारने मॉरिशससारख्या देशांसोबत काही करार केले. उत्पन्नाची घोषणा करण्याचा नियम आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.