शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूसह सर्व राज्यांचा जीएसटीला पाठिंबा- अरुण जेटली

By admin | Updated: June 14, 2016 18:31 IST

जीएसटी विधेयकाला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला असून, तामिळनाडूनं काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जीएसटी विधेयकाला सहमती दर्शवली

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 14 - अनेक दिवसांपासून राज्यसभेत लटकलेल्या जीएसटी बिलाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटी विधेयकाला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला असून, तामिळनाडूनं काही आरक्षणाच्या मुद्द्यावर जीएसटी विधेयकाला सहमती दर्शवली आहे. जीएसटी विधेयकात सुधारणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी ही घोषणा केली आहे. जीएसटी म्हणजेच गुड्स आणि सर्व्हिसेस या विधेयकाला कोणतीही मुदत नसतानाही सुधारणा करून आम्ही ते सादर केलं असल्याची माहिती यावेळी अरुण जेटलींनी दिली आहे. 1 एप्रिल 2016ला हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या विरोधामुळे ते मंजूर झालं नव्हतं. अरुण जेटलींनी या विधेयकाच्या संमतीसाठी पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेशसह 22 राज्यांसोबत बैठक घेतली होती. लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक लवकरच राज्यसभेत मंजूर होईल, अशी आशा अरुण जेटलींनी व्यक्त केली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट होणार असून, लवकरच जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळेल. यावेळी पंतप्रधान मोदी आणि जयललितांमध्ये कावेरीच्या पाणी समितीच्या मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे.