शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यांनी केली मुलायम यांच्याशी चर्चा

By admin | Updated: January 11, 2017 01:13 IST

उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षातील ‘दंगल’ची वाटचाल आता मंगलमय वातावरणाकडे होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी

लखनौ : उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षातील ‘दंगल’ची वाटचाल आता मंगलमय वातावरणाकडे होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी मुलायमसिंह यांची भेट घेतली. मात्र बैठकीनतर पत्रकारांशी काहीही न बोलता ते निघून गेले. त्यामुळे ते तडजोडीला तयार आहेत का हे स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांपूर्वी कुठल्याही तडजोडीची शक्यता फेटाळणाऱ्या मुलायमसिंह यांनीच आज अखिलेश यांना चर्चेसाठी बोलाविले होते. मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक ९० मिनिटे चालली. सपाची सत्ता आल्यास अखिलेश हेच मुख्यमंत्री असतील असा यू टर्न सोमवारी मुलायम सिंह यांनी घेतल्यानंतर पिता -पुत्रातील तणाव निवळत बोलले जात असले तरी अखिलेश यांनी काहीच बोलण्यास नकार दिल्याने पक्षाच्या नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.अखिलेश यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनलेले काका शिवपाल यादव किंवा कुटुंंबातील भांडणाचे मूळ कारण सांगितले जात असलेले राज्यसभा सदस्य अमरसिंह हे या बैठकीला उपस्थित नव्हते. आयोगाला माहिती नाहीदोघांमध्ये चर्चा झाली असली तरी दोन्ही गटांतर्फे निवडणूक आयोगाला समझोत्याच्या प्रयत्नांविषयी काहीच कळविलेले नाही. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १३ जानेवारी हा दिवस निश्चित केला आहे. कोणाला समाजवादी पक्ष म्हणून मान्यता द्यायची, हा निर्णय  १७ जानेवारीपूर्वी घ्यायचा आहे.