शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
3
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
4
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
5
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
6
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
7
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
8
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
9
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
10
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
11
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
12
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
13
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
14
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
15
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
16
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
17
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
18
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
19
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
20
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचं पुढचं पाऊल

By admin | Updated: March 23, 2017 21:13 IST

व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेलं हे दुसरं मोठ विलिनीकरण आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने वायरलेस ब्रांडबॉडं कंपनी टिकोनाची शेअर खरेदी केलं आहे. टिकोना कंपनीचे पाच जागावरील मालकी आता एअरटेलकडे असणार आहे. टिकोनाचे पाच जागांवरील डिजीटल सर्कल एअरटेलने 1600 कोटीं रुपयात खरेदी केले आहे. व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर टेलिकॉम कंपनीत झालेलं हे दुसरं मोठ विलिनीकरण आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही अनेक ऑफर दिल्या आहेत. जिओच्या फोर जी सर्विसला टक्कर देण्यासाठी एअरटेलने उचलेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे बोललं जात आहे. भारती एअरटेलने आज टिकोनाशी झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती दिली. गुजरात, पूर्व, पश्चिम उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधील सर्व हक्क एअरटेलेने विकत घेतले आहेत. तर राज्यस्थानमध्ये दोन्ही कंपनी मिळून ग्राहकांना फोर-जी सेवा देणार आहेत. तसेचं पुढील काळात मुंबईत टिकोनाचे सर्कलही एअरल विकत घेणार आहे. याविशी त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले.