शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताना फुटला टायर, प्रवासी सुखरूप

By admin | Updated: April 24, 2017 18:38 IST

केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे.

ऑनलाइन लोकमतकोझिकोड, दि. 24 - केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे. विमान रन वेवरून उड्डाण करत असतानाच अचानक त्याच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि त्याच वेळी त्या विमानाचा टायरही फुटला. त्यामुळे हे विमान अपघात होता होता वाचलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेतून विमानातील 190 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बचावले आहेत. एअर इंडियाच्या एआय- सी 937 हे विमान उड्डाण घेत असताना डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला, अशी माहिती विमानतळ संचालक के. जनार्दनन यांनी पीटीआयला दिली आहे. उड्डाण घेत असतानाच विमानाचा टायर रन वेवरील जमिनीला घासून फुटला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वैमानिकानं वेळीच प्रसंगावधान दाखवत विमानावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातील प्रवाशांसह 191 प्रवासी आणि एक क्रू मेंबर्स सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे.