शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू यांच्यासाठी ‘आप’ हाच एकमेव पर्याय...

By admin | Updated: July 20, 2016 05:31 IST

राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यासोबत नवज्योत सिद्धू यांनी भाजपशी काडीमोड घेतला

चंदीगड : राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यासोबत नवज्योत सिद्धू यांनी भाजपशी काडीमोड घेतला असून आता त्यांच्यासाठी ‘आम आदमी पार्टी’त सामील होणे, हाच एकमेव पर्याय आहे. ते पुन्हा भाजपत पतरण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी स्पष्ट केले.सोमवारी नवज्योत सिद्धू यांनी राज्यसभेचा राजीनामा देत भाजपला सणकावून षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धू यांची पुढची राजकीय दिशा आणि भूमिका काय असेल, याबाबत बोलताना नवज्योत कौर म्हणाल्या की, ते भविष्यतील आपली योजना येत्या काही दिवसांत स्पष्ट करतील. पंजाबची सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. आम आदमी पार्टीतून पंजाबची सेवा करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यांनी आजवर कधीही माघार घेतलेली नाही, असेही त्या म्हणाल्या. नवज्योत कौर अमृतरसर-पूर्व मतदारसंघाच्या आमदार आणि शिरोमणी अकाली दल-भाजप सरकारमध्ये मुख्य संसदीय सचिव आहेत.मोदी सरकारने त्यांना राज्यसभेचे सदस्य केल्यानंतर तिसऱ्याच महिन्यात नवज्योत सिद्धू यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. तसेच पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आपचा चेहरा म्हणून मैदानात उतरविण्याचे संकेत आम आदमी पार्टीने दिले आहेत.>मी भाजपा आमदार आहे...नवज्योत कौर म्हणाल्या की, मी भाजप आमदार आणि पक्षाची मुख्य संसदीय सचिव म्हणून काम करीत आहे. भविष्यातील भूमिका अद्याप ठरवलेली नाही. सिद्धू यांचा मात्र पर्याय स्पष्ट झालेला आहे. त्यांना पंजाबची सेवा करायची आहे. मी नेहमीच त्यांच्या बाजूने असते. आपल्या सरकारविरुद्ध विविध मुद्यांवर आवाज उठविणाऱ्या नवज्योत कौर म्हणाल्या की, सिद्धू यांच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळही गेली आहे.