शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्र्यांच्या जिल्‘ात कृषीची ३३६ पदे रिक्त अतिरिक्त भार : कृषी साहाय्यकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त

By admin | Updated: March 23, 2016 00:10 IST

जळगाव : कृषी विभागात कामांचा व्याप वाढत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या एक हजार ७१ पदांपैकी तब्बल ३३६ पदे रिक्त आहेत. शेतात जाऊन मार्गदर्शन करणार्‍या कृषी सेवकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जिल्‘ात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे कृषी विभागात प्रभारी राज सुरू आहे.

जळगाव : कृषी विभागात कामांचा व्याप वाढत असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंजूर असलेल्या एक हजार ७१ पदांपैकी तब्बल ३३६ पदे रिक्त आहेत. शेतात जाऊन मार्गदर्शन करणार्‍या कृषी सेवकांची सर्वाधिक १०८ पदे रिक्त आहे. कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जिल्‘ात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांमुळे कृषी विभागात प्रभारी राज सुरू आहे.
एक हजार ७१ पदांना मंजुरी
शासनाने नवीन आकृतीबंधानुसार जळगाव जिल्‘ात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी एक हजार ७१ पदांना मंजुरी दिली आहे. त्याबाबतची माहिती या कार्यालयाने डिसेंबर महिन्यात शासनाला कळविली आहे.
कृषी साहाय्यकांची १०८ पदे रिक्त
शेतकरी आणि शासन यांच्यातील मध्यस्थाचे काम करणार्‍या कृषी साहाय्यकाची जिल्हाभरात तब्बल १०८ पदे रिक्त आहेत. यात जळगाव उपविभागात ३९, अमळनेर उपविभागात ३८, पाचोरा उपविभागात ३० तर जिल्हा मुख्यालयात एक कृषी साहाय्यकाचे पद रिक्त आहे. यासह कृषी पर्यवेक्षकाची २६ पदे रिक्त आहेत. यात जळगाव उपविभाग ७, अमळनेर उपविभाग ११, पाचोरा उपविभागात ७ रिक्त पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांमुळे वाढतो कामाचा ताण
अमळनेर, जळगाव व पाचोरा या उपविभागातील महत्त्वाचे पदे रिक्त असल्याने पर्यायाने त्याच्या कामाचा भार हा अन्य कर्मचार्‍यांवर पडत आहेत. वरिष्ठ लिपीक, लिपीक, लघुलेखक, लघुटंकलेखक, अनुरेखक असे कार्यालयीन कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, पंचनामे करणे यासह आता जलयुक्त शिवारचे कामे कृषी विभागाकडे देण्यात आले आहेत. अतिरिक्त कामाचा परिणाम हा कर्मचार्‍यांवरदेखील होत आहे.

चौकट
पदमंजूररिक्त
तंत्र अधिकारी७०३
तालुका कृषी अधिकारी१५०२
कृषी अधिकारी२११२
मंडळ कृषी अधिकारी३८१३
कृषी पर्यवेक्षक१११२६
कृषी साहाय्यक४९५१०८
अधीक्षक०२०१
साहाय्क अधीक्षक०९०६
लिपीक६९२७
अनुरेखक८०५७
रोपमळा मदतनीस२०१६
मजूर२५२५
शिपाई ९४२४
स्वच्छक१५७६९