शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणी यांनी केजरीवालांना भेटण्याचे टाळले

By admin | Updated: June 20, 2015 00:50 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी होऊ घातलेली भेट रद्द झाली आहे आणि ही भेट रद्द होण्यामागे

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी होऊ घातलेली भेट रद्द झाली आहे आणि ही भेट रद्द होण्यामागे भाजपचा हात आहे किंवा काय, याबाबतच्या चर्चेला आता पेव फुटले आहे.देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान अडवाणी यांनी गुरुवारी केले होते आणि अन्य विरोधी पक्षनेत्यांप्रमाणेच केजरीवाल यांनीही त्याबाबत सहमती दर्शविली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी अडवाणी यांना भेटीसाठी वेळ मागितला होता. अडवाणी यांची व्यस्तता आणि त्यांचे काही पूर्वनिर्धारित कार्यक्रम ठरलेले असल्याकारणाने ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाहीत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचे केजरीवाल यांच्या कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे.ही बैठक पुढच्या आठवड्यात कोणत्याही वेळेला होऊ शकेल. कारण अडवाणी हे शनिवार आणि रविवारी दिल्लीबाहेरच आहेत, असेही त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अन्य काही मुद्यांवर अडवाणींसोबत चर्चा करण्याची केजरीवाल यांची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)