शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमधील कारवाई हे बदललेल्या मानसिकतेचे प्रतीक - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: June 11, 2015 13:28 IST

म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही बदललेली मानसिकता दर्शवते असे सूचक उद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही बदललेली मानसिकता दर्शवते असे सूचक उद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले आहेत. तसेच पाकिस्तानवर निशाणा साधताना भारताच्या नव्या अवताराची ज्यांना भीती वाटतेय त्यांनी आत्ताच तशा प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असल्याचेही पर्रीकर म्हणाले.
जर विचार करण्याची मानसिकता बदलली तर बरच काही चांगलं घडू शकतं असं सांगताना याचं प्रत्यंतर गेल्या देन-तीन दिवसांमध्ये आल्याचंही त्यांनी सांगितलं. या एका कारवाईमुळे देशाच्या संपूर्ण संरक्षणविषयक दृष्टीकोनात बदल झालेला दिसून आल्याचं पर्रीकर यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 
देशाच्या संरक्षण सामग्रीच्या खरेदीमध्येही असाच मानसिक बदल घडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान म्हणजे म्यानमार नसल्याचे सांगत पाकिस्तानचे मंत्री निसार अली खान यांनी भारताने पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची कारवाई करण्याचा विचारही करू नये अशी ताकिद दिली आहे. तर, म्यानमारमध्ये भारताने केलेली कारवाई हा अन्य शेजा-यांना इशारा असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही केले आहे.