शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

BSF च्या कारवाईत चार पाकिस्तानी पोस्ट उद्धवस्त

By admin | Updated: October 29, 2016 22:48 IST

जम्मू-काश्मिरच्या केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २९ - जम्मू-काश्मिरच्या केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने शनिवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे. केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होताच प्रत्युत्तरादाखल सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्धवस्त झाल्या आहेत. 

या गोळीबारात पाकिस्तानी सैन्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल हे आधीच लष्कराने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बीएसएफने कारवाई केली. आठवडयाभरापासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे पण मागच्या दोन दिवसात पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील बीएसएफ पोस्टवर मोठया प्रमाणात गोळीबार केला. यात भारताचे दोन जवानही शहीद झाले. भारताच्या कारवाईतही १५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. 
 
आज माचिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. शुक्रवारी एका भारतीय जवानाला मारल्यानंतर त्याचे अवयव दहशतवाद्यांनी कापले होते. या नापाक कृत्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल हे लष्कराने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे चार आणि बीएसएफचे तीन जवान शहीद झाले आहेत.