शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीतील सूत्रधाराला अखेर अटक महिनाभरापासून होता फरार : गोलाणी मार्केट दगडफेक प्रकरण

By admin | Updated: July 29, 2016 23:38 IST

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून अटक केली.

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातून अटक केली.
व्हॉटस् ॲपवर आक्षेपार्ह संदेश टाकल्याच्या निषेधार्त २४ जून रोजी दुपारी ३ वाजता काही तरुणांनी गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत तेथील दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केली होती. याप्रकरणी २५ जून रोजी मनीष प्रकाश कुकरेजा (२१, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) याच्या फिर्यादीवरून ४१ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्‘ात शहर पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. हा गुन्हा घडल्यापासून प्रमुख सूत्रधार असलेला संशयित आरोपी डॉ.मोबिन अशरफी हा फरार होता. तो एमआयडीसी परिसरात आल्याची माहिती या गुन्‘ाचे तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आशीष रोही यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांना अटकेसाठी पाठवले होते. पोलिसांनी अशरफी याला शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता अटक केली. या गुन्‘ातील दुसरा फरार संशयित डॉ.पिरजादे (पूर्ण नाव माहिती नाही) हा अद्यापही फरार आहे.