शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुदतबाह्य सिलिंडरमुळे होतात अपघात’

By admin | Updated: March 18, 2015 01:46 IST

सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते.

नवी दिल्ली : मुदतबाह्य घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असून, या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर तेल कंपन्यांनी लक्ष घालण्याचा विषय ‘विशेष उल्लेखाव्दारे’खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केला. खा. विजय दर्डा म्हणाले, मुदत गेलेल्या गॅस सिलंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे मनुष्यहानी होत आहे. या सिलिंडरमधून गॅस गळती होते व त्यामुळे स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहक अजाणतेपणे त्याचा वापर करतात व जिवितहानी होते. मुदतबाह्य सिलिंडरची तपासणी करून ते वापरातून बाद करावे, अशा सूचना तेल कंपन्यांना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र वेगवेगळÞ्या एजन्सींचे नियम त्यांच्यानुसार बदलत असल्याचे दिसून आले. काही एजन्सी स्वत:च तपासणी करतात तर काही अन्य कंपन्यांकडून करून घेतात. मात्र योग्य तो परिणाम होत नसल्याचे आढळून आल्याने मोठे अपघात घडत आहेत. सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येऊनही त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते,असे सांगून खा. दर्डा यांनी असे अपघात रोखावे यासाठी तेल कंपन्यांना मुदतबाह्य सिलिंडर ग्राहकांना दिले जाणार नाहीत तसेच गॅसच्या वजनाबाबत ग्राहकांना जागरूक करण्यात कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना सरकारने द्याव्या,असे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)