शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

जिल्हा परिषदेबाबत विधानसभेत ३२ तारांकित प्रश्न सर्वाधिक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दहा प्रश्न

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत विधानसभेत तब्बल ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत विधानसभेत तब्बल ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधानसभेच्या अधिवेशन काळात आमदारांकडून प्रश्नोत्तराच्या तासासाठी विविध विषयांसंदर्भात माहिती मागवून त्यावर चर्चा घडविण्यात येते. नगर जिल्हा परिषदेतील १४ विभागातून ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. यात सर्वाधिक प्रश्न ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दहा प्रश्न आहेत.
जिल्हा परिषदेत होणार्‍या विकास कामात राहणार्‍या त्रुटी आणि भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून त्याबाबत विधीमंडळात चर्चा घडविण्यात येते. गेल्या दोन महिन्यांत नगर जिल्ह्यातील विविध भागातील कामकाजाबाबत हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विचारण्यात आलेल्या या प्रश्नांची माहिती जिल्हा परिषदेला विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सादर करावी लागते.
.................
विभागनिहाय विचारण्यात आलेले प्रश्न
महिला बालकल्याण १, रोजगार हमी योजना ३, प्राथमिक शिक्षण ३, संपूर्ण स्वच्छता कक्ष १, आरोग्य २, समाज कल्याण विभाग ४, सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण ३, सामान्य प्रशासन विभाग २, कृषी १, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १०, ग्रामपंचायत विभाग २ यांचा समावेश आहे.
..............................